Sameer Unhale
Designation name
Gender
Date Of Birth
22-01-1969
Mobile No.
Activity Details
प्रीतीसंगमावरचा चमत्कार
कृष्णा - कोयनेच्या संगमावरचं, यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारे कराड शहर शिक्षण आणि उद्योगाचं माहेरघर आहे. या ऐतिहासिक शहराने २०१९ च्या स्वच्छ भारत अभियानात देशात पहिला क्रमांक पटकावला.